आयुष्य आता कुठं कळायला लागलयं
नियतीचं कोडं उलगडयला लागलयं
कधी कठीण तर कधी सोपं
जगण्याचे कसं ठरवावे माप
कधी आवरा कधी विस्कटवा
रोजचा हा खेळ असे नवा
काहूर उठवी कशी ही आगतिकता
क्षणात येई कुठूनशी मनात शांतता
येईल सुख किंवा दुःख दारी
हसूनी करावीत ती साजरी
जसे आहे तसेच हे स्विकरावे
आयुष्य मात्र मनापासून जगावे
नियतीचं कोडं उलगडयला लागलयं
कधी कठीण तर कधी सोपं
जगण्याचे कसं ठरवावे माप
कधी आवरा कधी विस्कटवा
रोजचा हा खेळ असे नवा
काहूर उठवी कशी ही आगतिकता
क्षणात येई कुठूनशी मनात शांतता
येईल सुख किंवा दुःख दारी
हसूनी करावीत ती साजरी
जसे आहे तसेच हे स्विकरावे
आयुष्य मात्र मनापासून जगावे